¡Sorpréndeme!

Friendship Day | पोलिसांविषयी नकारात्मकता दूर करण्यासाठी पोलिसांसोबत फ्रेंडशिप डे | Sakal Media

2022-08-07 485 Dailymotion

तरुणाई आणि सामान्य नागरिक यांच्या मध्ये उगाचच पोलिस बांधवांविषयीची नकारात्मक प्रतिमा दूर करण्यासाठी पुण्यातील युवा स्पंदन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जागतिक मैत्री दिन पुणे शहरातील पोलिसांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला.